Posts

अजीर्ण - लक्षणे, प्रकार आणि घरगुती उपाय

अजीर्ण :-               योग्य प्रमाणात आहार करुन पण ज्याचे पचन होत नाही, ते अन्न पोटात तसेच पडून राहते व त्यामूळे खालील लक्षणे दिसू लागतात. त्यालाच अजीर्ण  म्हणतात. याला इंग्रजीत Dyspepsia, Anorexia, Indigetion असे म्हणतात. लक्षणे :-             अंग गळणे, पोट जड होणे, उत्साह जाणे, गॅस बाहेर न जाणे, अपचन, डोके दुखणे, झोप न लागणे, तोंडाला पाणी सुटणे. उपाय :-   संपूर्ण दिवस कडक उपवास करावा. गरम पाणी वारंवार प्या. ताकात सुंठ, मिरी चूर्ण पाव / अर्धा चमचा टाकून ताक प्यावा. लसणाच्या ३-४ कुड्या भाकरीच्या घासात घालून खा. खडीसाखर वा मध खा. धने व सुंठ घातलेले पाणी प्या. पोटाला तसेच बेंबीला तेल लावावे. पोट चोळू नये. काय खावे :-                  सर्व प्रकारची फळे आणी त्यांचे रस, मोड आलेली धान्ये, धनेपूड, जिरेपूड असलेले पदार्थ, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, ताक. काय खाऊ नये :-                   ...